-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री गिरिजा प्रभू (Girija Prabhu) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
गिरिजाने ‘रॉयल व्हिजन’ (Royal Vision Program) या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता.
-
गिरिजाने गुलाबी रंगाची डिझायनर नऊवारी साडी (Pink Designer Nauvari Saree) नेसली होती.
-
गुलाबी नऊवारी साडीतील लूकवर गिरिजाने भरजरी दागिन्यांचा साज (Gold Jewellery Look) केला होता.
-
गिरिजाने गडद हिरव्या रंगाची वेलवेट शाल (Green Velvet Shawl) घेऊन फोटोंसाठी पोज दिल्या आहेत.
-
नऊवारी साडीतील लूकवर गिरिजाने हलका मेकअप (Makeup) करत सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
गिरिजा सध्या स्टार प्रवाहच्या ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ (Kon Hotis Tu, Kaay Zaalis Tu TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरिजा प्रभू/इन्स्टाग्राम)

Jagdeep Dhankhar: जगदीप धनखड उपराष्ट्रपती असताना त्यांना बुलेटप्रूफ वाहनही नाकारले, ६ महिने साध्या इनोव्हातून प्रवास; राजीनाम्याआधी काय घडलं?