-
Mangalagaur 2025: श्रावणात (Shrawan Month) दर मंगळवारी नवविवाहित महिलांसाठी होणारी मंगळागौरीची पूजा ही सौभाग्य वृध्दीसाठी, मांगल्यासाठी होते.
-
मराठी अभिनेत्री शिवानी सोनारने (Actress Shivani Sonar) लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरीनिमित्त सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवानीने तपकिरी रंगाची डिझायनर नऊवारी साडी (Brown Designer Nauvari Saree) नेसली होती.
-
डिझायनर नऊवारी साडीतील लूकवर शिवानीने पिवळ्या रंगाचा आरी वर्क केलेला ब्लाऊज (Yellow Aari Work Blouse) परिधान केला होता.
-
शिवानीने नऊवारी साडीतील लूकवर सुंदर कुंदन दागिने (Kundan Jewellery Look) परिधान केले होते.
-
२१ जानेवारी २०२५ रोजी शिवानीने अभिनेता अंबर गणपुळेबरोबर (Actor Ambar Ganpule) लग्नगाठ (Wedding Ceremony) बांधली.
-
शिवानी व अंबरच्या लग्नाला आता सात महिने पूर्ण झाले (Shivani Ambar Wedding) आहेत.
-
शिवानी लवकरच झी मराठीच्या ‘तारिणी’ (Tarini Upcoming TV Serial) या नव्या मालिकेत दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : गुलाबी डिझायनर नऊवारी साडीत खुललं गिरिजा प्रभूचं सौंदर्य)

अमेरिकेच्या भारताबद्दलच्या दाव्याला रशियाचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, “अमेरिका भारताच्या वस्तू घेणार नसेल तर…”