-
स्टार प्रवाह वाहिनी प्रस्तुत ‘चला खेळूया मंगळागौर’ (Chala Kheluya Mangalagaur) हा कार्यक्रम नुकताच पार पडला.
-
संस्कृतीचा वारसा पुढे नेणारे मंगळागौरीचे खेळ श्रावणाची रंगत वाढवतात.
-
मंगळागौर २०२५साठी मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosle) जांभळ्या रंगाची नऊवारी साडी (Purple Nauvari Saree) नेसली होती.
-
नऊवारी साडीतील लूकवर रुपालीने गुलाबी रंगाचा फूल नेक ब्लाऊज (Pink Full Neck Design Blouse) परिधान केला आहे.
-
रुपालीने सोन्याचं पारंपारिक दागिने नऊवारी साडीतील लूकवर (Traditional Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
नऊवारी साडीतील लूकवर रुपालीने सुंदर मेकअप (Makeup) आणि हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
या फोटोंना रुपालीने ‘तुझ्या रंगी सांज रंगली’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
रुपाली लवकरच स्टार प्रवाहच्या ‘लपंडाव’ (Lapandav Upcoming TV Serial) या नव्या मालिकेत दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक