-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा (Prajakta Gaikwad) नुकताच कुंकवाचा (Kunku Ceremony) कार्यक्रम पार पडला.
-
कुंकवाच्या कार्यक्रमासाठी प्राजक्ताने सोनेरी रंगाची सिल्क साडी (Golden Silk Saree) नेसली होती.
-
सिल्क साडीतील लूकवर प्राजक्ताने भरजरी आरी वर्क केलेला ब्लाऊज (Aari Work Blouse) परिधान केला होता.
-
प्राजक्ताने या फोटोंना ‘प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा… #ठरलं…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनी ही शुभेच्छांचा वर्षाव (Best Wishes) केला आहे.
-
प्राजक्ताचा जन्म ६ ऑक्टोबर १९९९ साली झाला. ती आता २५ वर्षांची (Age) आहे.
-
प्राजक्ताला झी मराठीच्या ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji) या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
-
प्राजक्ता लवकरच लग्नबंधनात (Wedding) अडकणार आहे. तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल अद्याप काही माहिती मिळालेली नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

काय नाचली राव ही…! भरपावसात ‘वादळ वारा सुटला गं’ गाण्यावर तरूणीने केला डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक