-
झी मराठी वाहिनीवरील ‘देवमाणूस’ (Devmanus Marathi TV Serial) या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) काम करत आहे.
-
किरणची पत्नी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने (Vaishnavi Kalyankar Gaikwad) नुकतेच फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वैष्णवीने हिरव्या रंगाची डिझायनर साडी (Green Designer Nauvari Saree) नेसली आहे.
-
डिझायनर साडीतील लूकवर वैष्णवीने भरजरी दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
किरणने पत्नी वैष्णवीच्या फोटोशूटवर ‘Kamal’ अशी कमेंट करत प्रेमाचा वर्षाव (Photo Comment) केला आहे.
-
१४ डिसेंबर २०२४ रोजी किरणने मोठ्या थाटामाटात वैष्णवीबरोबर लग्नगाठ (Kiran Gaikwad Vaishnavi Kalyankar Wedding) बांधली.
-
वैष्णवीने ‘तू चाल पुढं’ (Tu Chal Pudha), ‘देवमाणूस २’ (Devmanus 2) आणि ‘तीकळी’ (Tikali) या मालिकेत काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैष्णवी कल्याणकर/इन्स्टाग्राम)

Mumbai BEST Election Result : ठाकरे बंधूंचे सर्व उमेदवार पराभूत, बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव आणि प्रसाद लाड यांचे पॅनेल विजयी