-
अभिनेत्री प्रिया बापट (Actress Priya Bapat) ही मराठी व हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
प्रियाने नुकतेच ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रियाने सोनेरी रंगाचा शिमरी गाऊन (Golden Shimmery Gown) परिधान केला आहे.
-
‘Swipe At Your Own Risk… Glam Attack Ahead’ असे कॅप्शन प्रियाने या फोटोशूटला (Photoshoot Caption) दिले आहे.
-
प्रिया सध्या ‘जर तरची गोष्ट’ (Jar Tarchi Goshta Natak) या नाटकात काम करत आहे.
-
प्रिया लवकरच ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Goshta Movie) या चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटात प्रियाबरोबर पती उमेश कामतही (Actor Umesh Kamat) दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)

अखेर ‘या’ ३ राशींचा सुवर्णकाळ सुरू! २०२५च्या उत्तरार्धात धनलाभाची संधी; बाबा वेंगांची मोठी भविष्यवाणी