-
झी मराठी वाहिनीवरील ‘पारू’ (Paaru Marathi TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे.
-
‘पारू’ या मालिकेत अभिनेत्री पूर्वा शिंदे (Purva Shinde) ‘दिशा’ (Disha) ही भूमिका साकारत आहे.
-
मंगळागौरीसाठी पूर्वाने निळ्या रंगाची नऊवारी साडी (Blue Nauvari Saree Look) नेसली होती.
-
नऊवारी साडीतील लूकवर पूर्वाने गुलाबी रंगाचा जाळीदार फूल स्लीव्ह ब्लाऊज (Pink Net Sleeve Blouse) परिधान केला होता.
-
पूर्वाने मोजक्या दागिन्यांचा (Jewellery Look) साज नऊवारी साडीतील लूकवर केला आहे.
-
पूर्वाने मंगळागौरीच्या फोटोंना ‘मेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया.. माझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया..’ हे गाणं कॅप्शनमध्ये (Photo Caption) दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी पूर्वाच्या मंगळागौरीतील फोटोंवर ‘मराठमोळं पाखरू’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूर्वा शिंदे/इन्स्टाग्राम)

बापरे! महिलांनो बाजारातून कढीपत्ता घेताना सावधान! “हा” VIDEO पाहाल तर झोप उडेल; यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल