-
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी (Marathi Actress Prajakta Mali) हे नाव कायमच आघाडीवर असते.
-
प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.
-
सध्या प्राजक्ताच्या स्टायलिश लूकने (Stylish Look) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने निळ्या रंगाचा शरारा ड्रेस (Blue Sharara Dress) परिधान केला आहे.
-
निळ्या शरारा ड्रेसमधील लूकवर प्राजक्ताने हलका मेकअप (Makeup) करत हटके हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
नेटकऱ्यांनी प्राजक्ताच्या फोटोंवर ‘वो हसीना वो नीलम परी…’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
प्राजक्ता सध्या सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाच्या नव्या सिझनमध्ये काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

बापरे! महिलांनो बाजारातून कढीपत्ता घेताना सावधान! “हा” VIDEO पाहाल तर झोप उडेल; यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल