-
नुकताच ‘महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार’ सोहळा (Maharashtra State Marathi Film Awards 2025) वरळी येथे एनएससीआय डोममध्ये (Worli, Mumbai) पार पडला.
-
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरूला (Rinku Rajguru) ‘अशा’ (Asha Movie) या चित्रपटासाठी उत्कृष्ट अभिनेत्री, कै. स्मिता पाटील पारितोषिक (Best Actress Award) हा पुरस्कार मिळाला.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी रिंकूने सोनेरी रंगाची डिझायनर साडी (Golden Designer Saree) नेसली होती.
-
रिंकूने डिझायनर साडीतील लूकवर गुलाबी रंगाचा आरी वर्क केलेला फूल स्लीव्ह ब्लाऊज (Pink Aari Work Full Sleeve Blouse) परिधान केला होता.
-
जिजा ज्वेलरी ब्रॅण्डच्या भरजरी दागिन्यांचा साज (Jewellery Look) रिंकूने साडीतील लूकवर केला होता.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी रिंकूने हलका मेकअप लूक (Makeup) करत केसांत गजरा माळून बन हेअरस्टाईल (HairStyle) केली होती.
-
रिंकूच्या फोटोंवर चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटींनी ही शुभेच्छांचा वर्षाव (Best Wishes) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

VIDEO: कबूतरखाना बंद झाला पण हे पक्षांना कसं सांगणार? दादरमध्ये कबूतर खान्याजवळ प्रचंड संख्येनं येत कबुतरांनी काय केलं पाहा