-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता बनेने (Actress Amruta Bane) नुकतेच पावसात (Monsoon 2025) सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने फिकट मोरपंखी रंगाची कॉटन साडी (Cotton Saree Look) नेसली आहे.
-
कॉटन साडीतील लूकवर अमृताने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज (White Sleeveless Blouse) परिधान आहे.
-
अमृताने या फोटोशूटला ‘फिर एक बार… ऐसी बरसतों में… कैसा लगता है?’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
अमृताने हे कॉटन साडीतील सुंदर फोटोशूट मुंबईच्या मरीन ड्राईव्ह (Marine Drive, Mumbai) परिसरात केले आहे.
-
अमृताने आतापर्यंत ‘प्रेमाची गोष्ट’, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’, ‘कन्यदान’, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकांमध्ये काम (Marathi TV Serials) केले आहे.
-
अमृता ही दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे (Ashwini Ekbote) यांचा मुलगा अभिनेता शुभंकर एकबोटेची (Shubhankar Ekbote) पत्नी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता बने/इन्स्टाग्राम)

‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू; सुरुवातीलाच दिसतात ६ जीवघेणी लक्षणे, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या