-
मराठी अभिनेत्री अश्विनी महांगडेने (Ashvini Mahangade) ६० आणि ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याला (Maharashtra State Film Awards 2025) हजेरी लावली होती.
-
वरळीतील डोम (Worli, Dome) येथे मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडला होता.
-
या पुरस्कार सोहळ्यात अश्विनीला पहिल्यांदाच नामांकन (Nomination) मिळाले होते.
-
अश्विनीला ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer Movie) या चित्रपटासाठी सहाय्यक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.
-
शाहीर साबळे (कृष्णराव गणपतराव साबळे) यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट आहे.
-
या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी केले आहे.
-
या पुरस्कार सोहळ्यासाठी अश्विनीने गुलाबी रंगाच्या इरकल साडीचा गाऊन (Pink Irkal Saree Gown) परिधान केला होता.
-
इरकल साडीच्या गाऊनमधील लूकवर अश्विनीने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला