-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा (Prajakta Gaikwad) काल (०७ ऑगस्ट) साखरपुडा पार पडला.
-
साखरपुड्यासाठी प्राजक्ताने पांढऱ्या रंगाची लाल काठ असलेली डिझायनर साडी (White Red Border Designer Saree) नेसली होती.
-
प्राजक्ताने साखरपुड्याच्या मेहंदीमध्ये (Engagement Mehndi Design) ‘S व P’ ही अक्षरं लिहिली होती.
-
प्राजक्ताने साडीतील लूकवर परिधान केलेल्या ब्लाऊजवर नवऱ्याच्या नावाची एम्ब्रॉयडरी (Embroidery Blouse) केली होती.
-
प्राजक्ताने साखरपुड्याच्या लूकसाठी सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला होता.
-
प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव शंभुराज खुटवड (Shambhuraj Khutwad) असे आहे.
-
प्राजक्ता व शंभुराजने साखरपुड्यासाठी एकदम रॉयल लूक (Royal Look) केला होता.
-
शंभुराज हा पैलवान (Wrestler) असून पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक (Businessmen) आहे.
-
शंभुराज हा पुण्याच्या (Pune) फुरसंगी येथे राहतो. त्याचा राजकीय कुटुंबाशीदेखील संबंध आहे.
-
प्राजक्ता व शंभुराजच्या साखरपुड्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी हजेरी लावली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता गायकवाड/इन्स्टाग्राम)

ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवताच मोदी सरकारचा मोठा निर्णय; ३.६ अब्ज डॉलर्सच्या कराराला दिली स्थगिती