-
Narali Poornima 2025: श्रावण पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला प्रार्थना करून फुले आणि श्रीफळ अर्पण करतात.
-
पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत होऊन त्याने त्याची मर्यादा ओलांडू नये, अशी त्याला प्रार्थना केली जाते.
-
मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीने (Tejaswini Lonari) नारळी पौर्णिमेनिमित्ताने कोळी लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तेजस्विनीने पिवळ्या रंगाची साडी (Yellow Saree) आणि जांभळ्या रंगाचा ब्लाऊज (Purple Blouse) परिधान केला आहे.
-
साडीतील लूकवर तेजस्विनीने भरजरी सोन्याच्या दागिन्यांचा साज (Gold Jewellery Look) केला आहे.
-
तेजस्विनीने या फोटोशूटला ‘समुद्राशी नातं फक्त लाटांचं नाही, तर भावनांचं आहे… त्या नात्याला साजरी करणाऱ्या नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
तेजस्विनीने हे फोटोशूट अलिबागच्या समुद्रकिनारी (Alibaug Beach) केले आहे.
-
चाहत्यांनी तेजस्विनीच्या फोटोशूटवर ‘शांत समुद्र.. निळ्या लाटा.. आणि त्यात दिसणारी एक सुंदर जलपरी..’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली