-
नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री रिंकू राजगुरूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला.
-
आशा या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला.
-
दरम्यान, महाराष्ट्राची लाडकी रिंकू उर्फ आर्ची हिने नवं एक फोटोशूट केलं आहे.
-
यामध्ये रिंकूचा राणी लूक पाहायला मिळतो आहे. यामध्ये तिने परिधान केलेला पोशाख वस्त्रवेड या ब्रँण्डने तयार केला आहे.
-
तर रिंकूनं हे सुंदर फोटोशूट लोहगड येथील एका रिसॉर्टमध्ये केलं आहे.
-
तिच्या या फोटोशूटने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहेच, त्याशिवाय तिच्या कॅप्शननेही वेधलं आहे.
-
रिंकूने लिहिलंय की, “अगर,मगर काश में हूँ, में ख़ुद अपनी तलाश में हूँ …!”
-
दरम्यान, रिंकू “बेटर-हाफ ची लव्हस्टोरी’ या आगामी मराठी सिनेमामध्ये दिसणार आहे. हा सिनेमा २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम) हेही पाहा- Raksha Bandhan 2025: भारतासह अनेक देशांमध्ये साजरे केले जाते रक्षाबंधन; ‘या’ मुस्लिम राष्ट्राचाही समावेश

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग