-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री श्रेया बुगडे (Actress Shreya Bugde) सध्या झी मराठीच्या ‘चला हवा येऊ द्या कॉमेडीचं गॅंगवॉर’ (Chala Hawa Yeu Dya Comedycha Gangwar TV Show) या कार्यक्रमात काम करत आहे.
-
या कार्यक्रमासाठी श्रेयाने हटके लूक (Latest Look Viral) केला होता.
-
श्रेयाने गुलाबी रंगाची बनारसी साडी (Pink Banarasi Saree) वेगळ्या पद्धतीने नेसली होती.
-
गुलाबी बनारसी साडीतील लूकवर श्रेयाने जांभळ्या रंगाचा वेलवेट ब्लाऊज (Purple Velvet Blouse) परिधान केला होता.
-
या हटके लूकसाठी श्रेयाने स्मोकी मेकअप (Smokey Makeup) आणि सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
श्रेयाने या फोटोंना ‘तुम पहले भी इतनी खूबसूरत थी ?….या वक्त ने किया कोई हसीन सितम??? #SelfMusing’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
श्रेयाच्या साडीतील फोटोंवर अभिनेता (Piyush Ranade) पियुष रानडेने ‘A Vision Of Grace’ अशी कमेंट (Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रेया बुगडे/इन्स्टाग्राम)

CJI B.R Gavai: भटक्या कुत्र्यांविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून नाराजी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, “मी…”