-
मराठी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांच्या घरी नुकतीच श्रावणातली सत्यनारायणाची पूजा (Shravan Satyanarayan Puja) पार पडली.
-
सत्यनारायण पूजेसाठी (Satyanarayan Puja Look) ऐश्वर्या यांनी खास लूक केला होता.
-
ऐश्वर्या यांनी हिरव्या रंगाची इरकल साडी (Green Irkal Cotton Saree) नेसली होती.
-
इरकल साडीतील लूकवर ऐश्वर्या यांनी नथ, हिरव्या बांगड्या, मोठे मंगळसूत्र, कानातले अशा सोन्यांच्या दागिन्यांचा (Gold Jewellery Look) साज केला होता.
-
ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या रील व्हिडीओला ‘सत्यनारायण प्रसन्न’ (Satyanarayan Prasanna) असे कॅप्शन दिले आहे.
-
असे म्हणतात, भगवान सत्यनारायणाची व्रत व पूजा केल्याने घरी सुख समृद्धी येऊ शकते.
-
इतकेच नाही तर सत्यनारायण पूजेची व्रतकथा ऐकणाऱ्यालाही सुखाची प्राप्ती होत असल्याची मान्यता आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”