-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra TV Show) या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री चेतना भट (Chetana Bhat) या कार्यक्रमामधून घराघरात लोकप्रिय झाली.
-
चेतनाने नुकतेच भरपावसात सुंदर फोटोशूट (Monsoon 2025 Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी चेतनाने क्रिम रंगाची फ्लोरल प्रिंट साडी (Cream Colour Floral Print Saree) नेसली आहे.
-
चेतनाने या फोटोशूटला ‘बरसात में थी कहाँ कभी बात ऐसी.. पहली बार बरसी बरसात ऐसी…’ असे कॅप्शन (Rain Photoshoot Caption) दिले आहे.
-
पांढरी प्रिंटेड छत्री (White Printed Umbrella) घेऊन चेतनाने फोटोशूटसाठी हटके पोज दिल्या आहेत.
-
चेतनाच्या या फोटोशूटवर अभिनेत्री शिवाली परबने (Actress Shivali Parab) ‘Sundari’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चेतना भट/इन्स्टाग्राम)

CJI B.R Gavai: भटक्या कुत्र्यांविरोधातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर देशभरातून नाराजी; सरन्यायाधीश बी. आर. गवई म्हणाले, “मी…”