-
India’s 79th Independence Day 2025: १५ ऑगस्ट हा दिवस भारतात स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो.
-
१५ ऑगस्ट १९४७ (15 August 1947) ला भारत इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.
-
भारताला अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून स्वातंत्र्य मिळालेले आहे.
-
बालकलाकार मायरा वायकुळने (Myra Vaikul) स्वातंत्र्य दिनानिमित्त सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मायराने पांढऱ्या रंगाचा प्लेन ड्रेस (Plain White Dress) परिधान केला आहे.
-
पांढऱ्या ड्रेसवर मायराने हातात तिरंगा रंगाच्या बांगड्या (Tricolor Bangles) परिधान केल्या आहेत.
-
मायराने चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Happy Independence Day 2025 Wishes) दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा