-
आज देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव साजरा होत आहे, गौतमी पाटीलनेही तिचं नवं फोटोशूट चाहत्यांबरोबर शेअर केलं आहे.
-
गौतमी पाटीलचं हे फोटोशूट म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरलं आहे. यामध्ये गौतमी खूपच सुंदर दिसते आहे.
-
गौतमीने केलेला राधेचा लूक सर्वांच्या पसंतीस उतरला आहे.
-
या लूकमध्ये तिने सुंदर साडी त्यावर गुलाबी रंगाचा ब्लाऊज, दागिने परिधान केले आहेत. तसेच हातात मोरपंख, बासरीही घेतली आहे.
-
हे फोटोशूट तिने आऊटडोअरला केले आहे.
-
तिच्या या फोटोशूटवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
-
दरम्यान, गौतमीला तिच्या नृत्यामुळे प्रचंड लोकप्रियता मिळाली. ती आता लाईव्ह शो, चित्रपट, अल्बम सॉन्ग्समध्ये झळकते आहे.
-
इन्स्टाग्रामवर गौतमीला २.२ मिलियन लोक फॉलो करतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौतमी पाटील/इन्स्टाग्राम) हेही पाहा- RJ Mahvash: महवशने बदलला लूक; स्टायलिश फोटोशूट होतंय व्हायरल…

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा