-
अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरने शेअर केलेले नवे फोटो चर्चेत आले आहेत.
-
अभिनेता अभिनय बेर्डेबरोबर काढलेले हे फोटो आहेत.
-
अभिनेता सिद्धार्थ मेननही यावेळी पाहायला मिळालाय.
-
हे तिघे ‘दशावतार’ या मराठी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.
-
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिघेही काल १६ ऑगस्टला दहीहंडी उत्सवात सहभागी झालेले दिसले.
-
त्यावेळचे फोटो प्रियाने शेअर करताना कॅप्शन दिले आहे की, “दहीहंडीच्या दशावतारी शुभेच्छा !, 12 September, Mark the date”
-
त्यांचा हा चित्रपट १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होत आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांच्याही भूमिका या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.
-
(सर्व फोटो साभार- प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम)

पोटातली सगळी घाण एका दिवसात बाहेर पडेल; खराब कोलेस्ट्रॉलही नसांमध्ये चिकटणार नाही, आठवड्यातून एकदा फक्त “ही” ४ फळ खा