-
मराठी अभिनेत्री प्रिया बापटची (Priya Bapat) ‘अंधेरा’ (Andhera Horror Web Series) ही हॉरर वेब सीरिज १४ ऑगस्ट रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली.
-
प्रियाबरोबर या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री प्राजक्ता कोळी, सुरवीन चावला, वत्सल सेठ हे कलाकार आहेत.
-
या वेब सीरिजच्या प्रमोशनसाठी प्रियाने काळ्या रंगाचा ब्लेझर सूट (Black Blazer Suit Look) परिधान केला होता.
-
प्रियाने काळ्या ब्लेझर सूटमधील लूकवर सोनेरी दागिने परिधान केले होते.
-
प्रेक्षकांना या वेब सीरिजमध्ये अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.
-
ही वेब सीरिज गौरव देसाई, राघव दार, चिंतन सारडा व करण अंशुमन यांनी लिहिली आहे.
-
राघव दार यांनी ‘अंधेरा’ ही हॉरर वेब सीरिज दिग्दर्शित केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)

तब्बल ३० वर्षांनंतर कर्मदाता शनिदेव ‘या’ ३ राशींना बनवणार करोडपती! प्रचंड श्रीमंती अन् आयुष्यात येणार भरभरुन सुख