-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्धी मराठी अभिनेत्री मधुरा जोशीच्या (Madhura Joshi) नव्या फोटोंनी इन्स्टाग्रामवरील नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
मधुराने श्री कृष्णा जन्माष्टमीनिमित्त (Krishna Janmashtami 2025) सुंदर लूक केला होता.
-
श्री कृष्णा जन्माष्टमीसाठी मधुराने हिरव्या रंगाची पैठणी (Green Paithani Saree) नेसली होती.
-
हिरव्या पैठणी साडीतील लूकवर मधुराने मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
मधुराच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Sundareshwari’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
मधुरा सध्या स्टार प्रवाहच्या ‘तू ही रे माझा मितवा’ (Tuhi Re Majha Mitwa TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
मधुरा या मालिकेत ‘नम्रता देसाई’ (Namrata Desai Role) ही भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)

Supreme Court Order: भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश; सर्व राज्यांना निर्णय लागू!