-
मराठी अभिनेत्री वीणा जगतापच्या सौंदर्याची गोष्टच न्यारी आहे. अभिनेत्री कोणत्याही लूकमध्ये खूपच गोड दिसते. तिने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये वीणाने गुलाबी रंगाची शिफॉन साडी परिधान केली आहे.
-
मॅचिंग ब्लाऊजसह नेसलेल्या या साडीमध्ये वीणा खूपच सुंदर दिसत आहे.
-
मोकळे केस सोडलेल्या या लूकमध्ये गार्डनच्या लॉनमध्ये तिने फोटो क्लिक केले आहेत.
-
या फोटोंना तिने “साजणी,,, नभात नभ दाटून आले,, कावरे मन हे झाले, तू येना साजणी”, असे कॅप्शन दिले आहे.
-
वीणाने ‘बिग बॉस मराठी’ सीझन २ मध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ (२०१७), ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकांत तिने काम केलं आहे. तसेच ‘व्हॉट्स अप लग्न’ (२०१८) या मराठी चित्रपटातही ती झळकली आहे.
-
वीणाची आणखी एक मोहक अदा…
-
सर्व फोटो साभार: वीणा जगताप इन्स्टाग्राम

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”