-
हेमंत ढोमे (Hemant Dhome) लिखित, दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ (Fussclass Dabhade Movie) हा चित्रपट २४ जानेवरी २०२५ रोजी प्रदर्शित झाला.
-
मराठी अभिनेत्री राजसी भावेने (Rajasi Bhave) या चित्रपटात ‘कोमल’ ही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
राजसीने नुकतेच पुण्यात सुंदर फोटोशूट (Photoshoot At Pune) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी राजसीने पांढऱ्या रंगाचा चिकनकारी अनारकली ड्रेस (White Chikankari Anarkali Dress) परिधान केले आहे.
-
पांढऱ्या ड्रेसवर गुलाबी रंगाची ओढणी (Pink Dupatta) घेऊन राजसीने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
राजसीने ड्रेसमधील लूकवर मोठे कानातले (Earrings) आणि हिरव्या बांगड्या (Green Bangles) परिधान केल्या आहेत.
-
अभिनेता भूषण प्रधानने (Bhushan Pradhan) राजसीच्या फोटोशूटवर ‘गोड’ अशी कमेंट केली आहे.
-
राजसीने नवज्योत बांदिवडेकरच्या ‘घरत गणपती’ (Gharat Ganpati Movie) या चित्रपटात काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : राजसी भावे/इन्स्टाग्राम)

‘इंडिया’चा उपराष्ट्रपतिपदाचा उमेदवार ठरला, खरगेंकडून सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्तींच्या नावाची घोषणा