-    मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी सध्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. 
-    अभिनेत्रीने मोनोकिनी परिधान करत बोल्ड अंदाजामध्ये फोटो काढले आहेत. 
-    तिच्या या फोटोंनी सध्या सोशल मीडियावर धूमाकुळ घातला आहे. 
-    काळ्या रंगाची स्टायलिश मोनोकिनी परिधान करत तिने पोनीटेल स्टाईल केशरचना केली आहे. 
-    तसेच काळ्या रंगाचे मोठे मोजे व शूज तिने पायात घातले आहेत. 
-    लाल शेडची लिपस्टिक नेलपॉलिश लावत तिने लांब व मोठ्या आकाराचे कानात घातले आहेत, जे तिच्या या लूकला साजेसे आहेत. 
-    दरम्यान, मीराने अनेक मालिका, सिनेमे, अल्बम गाण्यांमध्ये काम केले आहे व ते प्रचंड लोकप्रियही झाले आहेत. 
-    ती सध्या इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय राहते व रील तसेच फोटोशूट्समधून नेटकऱ्यांशी कनेक्ट राहते. दरम्यान, या फोटोशूटला “Black heart shrouded in mystery and whispered secrets”, असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे. 
-    (सर्व फोटो साभार- मीरा जोशी- इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : गेल्या ४ दिवसांत मुंबईसह महाराष्ट्रात पावसाची संततधार, रस्त्यांना नदी- नाल्याचं स्वरूप; कुठे काय स्थिती? पाहा फोटो 
 
  ६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  