-
Star Pravah Ganeshotsav 2025: ज्येष्ठ मराठी अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ (Nivedita Ashok Saraf) यांनी नुकतीच ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमासाठी निवेदिता यांनी लाल रंगाची पैठणी साडी (Red Paithani Saree Look) नेसली होती.
-
लाल पैठणी साडीतील लूकवर निवेदिता यांनी मोत्यांचे (Pearl) व सोन्याचे दागिने (Gold Jewellery) परिधान केले होते.
-
निवेदिता सध्या स्टार प्रवाहच्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ (Aai Ani Baba Retire Hot Aahet) या मालिकेत काम करत आहेत.
-
या मालिकेत निवेदिता ‘शुभा’ ही मुख्य भूमिका साकारत आहेत.
-
निवेदिता यांनी अनेक मराठी चित्रपट (Movies) व मालिकांमधून (TV Serials) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
-
निवेदिता लवकरच ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Goshta Marathi Movie) या मराठी चित्रपटात झळकणार आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : निवेदिता सराफ/इन्स्टाग्राम)

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…