-
Ganpati Bappa Morya: गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्व गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे.
-
मराठी अभिनेत्री योगिता चव्हाणचं (Yogita Chavan) ‘शंकराचा बाळ आला’ (Shankaracha Baal Aala) हे गाणं यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झाले आहे.
-
गणेशोत्सव २०२५निमित्त गायिका वैशाली माडेने (Vaishali Made) हे गाणं गायले आहे.
-
योगिताने इन्स्टाग्रामवर ‘शंकराचा बाळ आला’ या गाण्याच्या शूटिंगदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.
-
योगिताबरोबर या गाण्यात अभिनेता अभिजीत केळकर (Abhijeet Kelkar) आणि आरव अहीरने (Aarav Aeer) काम केले आहे.
-
योगिताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘हे गाणं ऐकायला आणि पाहायला दोन्हीही खूपच सुंदर आहे. “शंकराचा बाळ आला” ही ओळ तर हृदयाला भिडते.’ अशी कमेंट केली आहे.
-
योगिता चव्हाणला कलर्स मराठीच्या ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून प्रसिद्धी मिळाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)

२०२६ मध्ये जगावर मोठं संकट? बाबा वेंगा यांची सर्वात मोठी भविष्यवाणी! जे घडणार ते वाचून थरथर कापाल; जर हे खरं ठरलं तर…