-
मराठी अभिनेत्री तिच्या बिकिनी लूकमधील फोटोंमुळे (Bikini Look Photoshoot) चर्चेत आली आहे.
-
या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं आहे का?
-
तर मंडळी प्रसिद्ध अभिनेत्री अनुषा दांडेकरचे (Anusha Dandekar) हे फोटोशूट आहे, जे नेटकऱ्यांच्या खूप चर्चेत आहे.
-
या फोटोशूटमध्ये अनुषाचा अतिशय बोल्ड अंदाज (Bold) पाहायला मिळालाय.
-
तिने या फोटोशूटमध्ये जांभळ्या रंगाची बिकिनी (Purple Color Bikini) परिधान केली आहे.
-
या बिकिनीत ती स्वीमिंग पूलमध्ये (Swimming Pool) उतरली व फोटोसेशन केलं आहे.
-
अनुषाच्या या फोटोशूटवर नेटकरी घायाळ झाले आहेत.
-
दरम्यान, ४३ वर्षीय अनुषा या फोटोशूटमघ्ये खूप फिट दिसत आहे.
-
तिने अनेक मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. अनुषा २०२४ मध्ये महेश मांजरेकरांच्या ‘जुनं फर्निचर’ (Juna Furniture, Mahesh Manjarekar) या चित्रपटात झळकली होती.
-
अनुषाने २००२ मध्ये एमटीव्ही इंडियामधून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि तिने ‘एमटीव्ही हाऊस ऑफ स्टाईल’, ‘एमटीव्ही टीन दिवा’ आणि ‘एमटीव्ही डान्स क्रू’ सारखे शो होस्ट केले आहेत.
-
(सर्व फोटो साभार- अनुषा दांडेकर, इन्स्टाग्राम) हेही पाहा- काजोलचा ‘माँ’ ते राखी गुलजारांचा ‘अमार बॉस’; २२ ऑगस्टपासून ओटीटीवर मनोरंजन करतील ‘हे’ सिनेमे अन् वेब सिरीज…

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”