-
मराठमोळी अभिनेत्री राजेश्वरी खरात प्रचंड लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर तिला लाखो लोक फॉलो करतात.
-
राजेश्वरीने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले.
-
या सिनेमात तिने शालू हे पात्र साकारले होते, या पात्राची क्रेझ आजही चित्रपट रसिकांमध्ये पाहायला मिळते.
-
दरम्यान, इन्स्टाग्रामवर राजेश्वरीने काही नवे फोटो पोस्ट केले आहेत जे खूप व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये शालू काळ्या-पांढऱ्या रंगाची पोल्का डॉट साडी नेसली आहे.
-
या साडीवर काळ्या रंगाचा मॅचिंग ब्लाऊज परिधान करत राजेश्वरीने आऊटडोअरला हे फोटोशूट केलंय.
-
दरम्यान, राजेश्वरीच्या या फोटोंना खूप लाईक्स मिळत आहेत
-
तिच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास ती लवकरच ‘कलवरी’ या मराठी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट २४ ऑक्टोबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
-
(सर्व फोटो साभार- राजेश्वरी खरात इन्स्टाग्राम)

23 August Horoscope: आज शनी अमावस्येला ‘या’ राशींच्या नशिबी अचानक धनलाभ! कामात येईल मोठं यश, पण तब्येत सांभाळा; वाचा मेष ते मीनचे राशिभविष्य