-
मराठी अभिनेत्री माधवी निमकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय राहते.
-
तिने अनेक मराठी मालिकांमध्ये उत्कृष्ठ अभिनय केला आहे.
-
अलीकडे ती स्टार प्रवाह वाहिनीवरच्या शिट्टी वाजली रे या कार्यक्रमात झळकली होती.
-
तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, या मालिकेत माधवीने साकारलेली ‘शालिनी’ प्रेक्षकांना खूप आवडली.
-
दरम्यान, माधवीने इन्स्टाग्रामवरून सध्या नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
माधवीने यावेळी स्टायलिश कॉलर टॉप व कारगो पँट परिधान केली आहे.
-
या फोटोंमध्ये माधवी पावसाळी वातावरणाचा आनंद घेताना दिसते आहे.
-
यावेळी तिने थेट हायवेवर उतरून फोटो क्लिक केले आहेत.
-
(सर्व फोटो साभार- माधवी निमकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- Photos : जितका मधुर आवाज तितकच सोज्वळ सौंदर्य; काळ्या रंगाच्या टिशू सिल्क साडीमध्ये श्रेया घोषाल…

India Postal Service : डोनाल्ड ट्रम्प यांच्या ५० टक्के टॅरिफनंतर भारताचं मोठं पाऊल; अमेरिकेला जाणारी ‘ही’ सेवा स्थगित करण्याची घोषणा