-
मराठी अभिनेत्री ईशा संजयने इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
अभिनेत्री यावेळी अतिशय मोहक अंदाजात दिसत आहे.
-
तिने यावेळी सुंदर साडी तसेच सुंदर ज्वेलरीही परिधान केली आहे.
-
तिचं हे फोटोशूट सध्या नेटकऱ्यांच्या चर्चेत आलं आहे.
-
निसर्गाच्या सानिध्यात तिने हे फोटोशूट केलं आहे. ईशा यावेळी पाण्याचा व पावसाळी ट्रीपचा आनंद घेताना दिसते आहे.
-
दरम्यान, सध्या ईशा ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत काम करत आहे.
-
ईशा सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. जिथे ती मालिकेतील घडामोडींसह वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही चाहत्यांबरोबर शेअर करते.
-
या फोटोंना शेअर करताना तिने “त्याचं पावसातलं चांदणं….” असं कॅप्शन दिलं आहे. (सर्व फोटो साभार- ईशा संजय इन्स्टाग्राम)

Ratnagiri Accident : रत्नागिरीच्या कशेडी घाटाजवळ अपघात, मुंबईवरुन निघालेली लक्झरी बस जळून खाक