-    स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. 
-    या मालिकेत अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकर (Pratiksha Mungekar) ‘ऐश्वर्या’ची भूमिका साकारत आहे. 
-    प्रतिक्षाने ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’साठी (Star Pravah Ganeshotsav 2025) सुंदर लूक केला होता. 
-    गणेशोत्सवानिमित्त प्रतिक्षाने लाल रंगाची खणाची साडी (Red Khun Saree Look) नेसली होती. 
-    खणाच्या साडीतील लूकवर प्रतिक्षाने मोत्यांच्या दागिन्यांचा साज (Pearl Jewellery Necklace Set) केला होता. 
-    प्रतिक्षाने या खणाच्या साडीतील फोटोंना ‘Wearing My Roots, One Pleat At A Time’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे. 
-    प्रतिक्षाने ‘घाडगे & सून’, ‘जीव माझा गुंतला’, ‘अग्निहोत्र २’ अशा अनेक मराठी मालिकांमध्ये (Marathi TV Serial) काम केले आहे. 
-    (सर्व फोटो सौजन्य : प्रतिक्षा मुणगेकर/इन्स्टाग्राम) 
 
  Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
  