-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ (Kon Hotis Tu, Kaay Zaalis Tu TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.
-
मराठी अभिनेत्री साक्षी महाजन (Sakshi Mahajan) या मालिकेत ‘विद्या धर्माधिकारी’ची भूमिका साकारत आहे.
-
साक्षीने ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’ (Star Pravah Ganeshotsav 2025) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
गणेशोत्सवासाठी साक्षीने केलेला इंडो-वेस्टर्न लूक (Indo-Western Look Viral) इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे.
-
साक्षीने पोपटी रंगाच्या साडीचा ऑफ-शोल्डर लेहेंगा (Saree Off-Shoulder Lehenga Look) परिधान केला होता.
-
लेहेंग्यातील लूकवर साक्षीने नथ, ठुशी, बांगड्या असे मोजके दागिने (Jewellery Look) परिधान केले आहेत.
-
साक्षीच्या इंडो-वेस्टर्न लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी महाजन/इन्स्टाग्राम)

Pune Fort : पुण्यातील सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या तरुणाचा पाच दिवसांनी लागला शोध, प्रकरणातला ट्विस्ट कायम