-
स्टर प्रवाह वाहिनीवर लवकरच ‘लपंडाव’ (Lapandav New TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या मालिकेत मराठी अभिनेत्री कृतिका देव (Actress Krutika Deo) ‘सखी कामत’ (Sakhee Kamat) हे पात्र साकारणार आहे.
-
कृतिकाबरोबर या मालिकेत अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) व चेतन वडनेरे (Chetan Wadnere) काम करणार आहे.
-
कृतिकाने नुकतीच ‘स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२५’ (Star Pravah Ganeshotsav 2025) या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमासाठी कृतिकाने सिल्क साडीपासून तयार केलेला लेहेंगा (Silk Saree Lehenga) परिधान केला होता.
-
लेहेंग्यातील लूकवर कृतिकाने सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला होता.
-
कृतिकाच्या लेहेंग्यातील फोटोंवर पती अभिनेता अभिषेक देशमुखने (Actor Abhishek Deshmukh) ‘Sun Ri Sakhi’ अशी कमेंट केली आहे.
-
कृतिकाची ही मालिका १५ सप्टेंबरपासून प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय