-
मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत असते.
-
आताही ती पुन्हा एकदा याच कारणाने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
प्रियाने तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हा लूक केला आहे.
-
दशावतार हा तिचा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
-
दरम्यान, प्रियाने या फोटोशूटमध्ये पीच रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
-
या साडीमध्ये प्रिया खूपच आकर्षक दिसत आहे.
-
प्रियाने यावेळी विविध हटके पोज देऊन फोटोसेशन केलंय.
-
यावेळी तिचे केस मोकळे पाहायला मिळाले.
-
दरम्यान, प्रिया दशावतारमध्ये अभिनेता अभिनय बेर्डेबरोबर दिसणार आहे.
-
तसेच या चित्रपटात अभिनेते दिलीप प्रभावळकरही प्रमुख भूमिकेत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- प्रियदर्शिनी इंदलकर इन्स्टाग्राम)

“…तर उद्याच भारताची २५ टक्के टॅरिफमधून सुटका”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचं मोठं विधान; घातली ‘ही’ अट!