-
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. यामध्येच मनोरंजन क्षेत्रातही अनेक घडामोडी घडत आहेत.
-
अनेक कलाकारांच्या घरीही दरवर्षीप्रमाणे यंदाही गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अमृता धोंगडेनेही लाडक्या बाप्पाबरोबरचे हे नवे काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृताने निळ्या रंगाची सुंदर साडी परिधान केलेली दिसत आहे.
-
तिच्या पाठीमागे सुंदर सजावटीमध्ये बाप्पा बसलेला आहे.
-
दरम्यान, अमृताने या फोटोंना इन्स्टाग्रामवर शेअर करताना “गणेशोत्सव २०२५, गणपती बाप्पा मोरया “, असं कॅप्शन दिलं आहे.
-
तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
-
अमृताने अनेक मराठी मालिका, चित्रपट व बिग बॉस मराठीसारख्या रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे.
-
(सर्व फोटो साभार- अमृता धोंगडे इन्स्टाग्राम) हेही पाहा- ‘किंग ऑफ पॉप’ होताना… मायकल जॅक्सनच्या कारकिर्दीतील दुर्मिळ Photos

Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची रोखठोक भूमिका; म्हणाले, “राजकारण चुलीत गेलं, पण…”