-
अभिनेत्री जिनिलीया देशमुखने तिचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये जिनिलीया खूपच सुंदर आणि मोहक दिसते आहे. (सर्व फोटो सौजन्य-जिनिलीया देशमुख, इन्स्टाग्राम पेज)
-
जिनिलीया सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. ती कायमच तिचे फोटो किंवा रिल्स शेअर करत असते.
-
जिनिलियाला महाराष्ट्राची वहिनी आणि रितेश देशमुखला दादा असंही संबोधलं जातं.
-
जिनिलीया तू वयाला हरवलं आहेस की थांबवलं आहेस? असा प्रश्न तिचे चाहते तिला फोटोंवर कमेंट करुन विचारत आहेत.
-
जिनिलीयाचा हा अंदाजही चांगलाच चर्चेत होता.
-
जिनिलीयाने वेड या चित्रपटात केलेली भूमिकाही लोकांना खूप आवडली.
-
जिनिलीया नुकतीच आमिर खानच्या सितारे जमींपर मध्येही झळकली होती.
-
साडी नेसल्यानंतर जिनिलीयाचं सौंदर्य आणखी खुलून येतं यात काही शंकाच नाही.
-
जिनिलीयाचा आणखी एक खास लूक

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…