-
बॉलिवूड सिंगर नेहा कक्करच्या जादुई आवाजाची भुरळ प्रत्येकालाच पडलेली आहे. दरम्यान तिचा सिझलिंग अवतार आता समोर आला आहे. (सर्व फोटो सौजन्य-नेहा कक्कर, इन्स्टाग्राम पेज)
-
तू प्यासा है हे गाणं नुकतंच रिलिज झालं. यामध्ये नेहा अभिनेता डिनो मोरियासह दिसते आहे. यात नेहाने ब्रालेट आणि शॉर्ट स्कर्टमध्ये किलर पोज दिल्या आहेत.
-
या गाण्यासह नेहाच्या लूकची एकच चर्चा होते आहे. तिच्या या स्टायलिश आणि तितक्याच हॉट अदा युजर्सना घायाळ करत आहेत.
-
शिमरी ब्रालेट आणि त्यावर शिमरी शॉर्ट स्कर्टमधला नेहाचा हा लूक एकदम हॉट आहे. या ड्रेसमध्ये नेहा एकदम बोल्ड दिसते आहे.
-
नेहाने केलेला मेकअपही अगदी कमी आहे, शिवाय तिने दागिनेही कमीत कमी घातले आहेत. या गाण्याला बोल्डनेसचा तडका मिळाला आहे.
-
नेहाच्या किलर पोज, तिचा स्टायलिश लूक प्रेक्षकांना घायाळ करतो आहे. या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
-
-
नेहाचे हे खास फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. नेहाला किलर गर्ल असं नेटकरी संबोधत आहेत.
-
नेहाचा आणखी एक खास आणि तितकाच दिलखेचक लूक

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”