-
मराठी अभिनेत्री श्वेता खरात हिने नुकतेच सोशल मीडियावर तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये श्वेता गुलाबी पेस्टल रंगाच्या पारंपरिक साडीत दिसत आहे.
-
झळाळत्या रेशमी साडीत तिचा लूक अधिक उठून दिसत आहे.
-
डायमंडच्या पारंपरिक दागिन्यांसह तिने तिचा पेहराव आणखी खुलवला आहे.
-
नाजूक हार, बांगड्या व झुमक्यांनी तिच्या लूकला साज चढवला आहे.
-
केसांची सोपी स्टाईल आणि हलक्या मेकअपने तिला आकर्षक लूक मिळाला आहे.
-
श्वेताने निवडलेली ही गुलाबी साडी तिच्या व्यक्तिमत्त्वाला परफेक्ट शोभत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता खरात/इन्स्टाग्राम)

“सलमान खान रोज रात्री ऐश्वर्याला…”, अभिनेत्रीने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं; म्हणाली, “खूप जास्त…”