-
मराठी अभिनेत्री स्वानंदी टिकेकर नुकतीच कोल्हापूरच्या श्री क्षेत्र महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला गेली होती.
-
महालक्ष्मीच्या पाया पडताना स्वानंदीने घेतलेले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
पारंपरिक पोशाखात देवीसमोर उभ्या असलेल्या स्वानंदीचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
देवीसमोर हातात फुलांचा हार घेऊन उभी राहिलेली स्वानंदी अतिशय प्रसन्न दिसत आहे.
-
इन्स्टाग्रामवर तिने लिहिलेली भावनिक पोस्ट वाचून अनेक चाहते भारावून गेले आहेत.
-
“आई तुझ्या भेटीला यायचंच होतं. खूप वर्षांनी योग आला”, असे ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे.
-
देवीसमोर उभी राहिल्यावर डोळ्यांतून अश्रू वाहू लागल्याची कबुलीही तिने दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/ इंस्टाग्राम)

आता काय जीवच घेणार का? महिलांनो बाजारातून भाजी घेताना सावधान; शेतातला VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल