-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू, काय झालीस तू’ (Kon Hotis Tu Kaay Zaalis Tu TV Serial) या लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांचे भरभरुन प्रेम मिळत आहे.
-
मराठी अभिनेत्री गिरिजा प्रभू (Girija Prabhu) या मालिकेत ‘कावेरी’ची (Kaveri) भूमिका साकारत आहे.
-
गिरिजाने नुकतेच इन्स्टाग्रामवर हिरव्या रंगाच्या पैठणी साडीतील (Green Paithani Saree Look) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना गिरिजाने ‘Green-Obsessed And Loving It’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
गिरिजाच्या हिरव्या पैठणीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘खूपच सुंदर’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)

आठवड्याच्या सुरुवातीला कोणत्या राशींच्या कानी पडणार शुभवार्ता? वाचा मेष ते मीनचे सोमवार विशेष राशिभविष्य