-
अभिनेत्री शर्वरी जोगचा नवरीसारखा पारंपरिक लूक सोशल मीडियावर झळकला आहे.
-
गुलाबी नऊवारी साडीत शर्वरी जोगने केलेला अंदाज खुलून दिसतो.
-
गळ्यातील दागिने आणि नथीमुळे तिच्या सौंदर्यात भर पडली आहे.
-
डोक्यावरच्या गजऱ्याने शर्वरीचा पारंपरिक लूक अधिक उठावदार झाला आहे. शर्वरीने मुंडावळ्या बांधल्या आहेत.
-
ती तू ही रे माझा मितवा या मालिकेत ईश्वरीची भूमिका साकारत आहे. शर्वरीने नवरीचा लूक केला आहे.
-
या मालिकेतील ईश्वरीचे निरागस रूप प्रेक्षकांच्या मनाला भावत आहे. तिच्या
-
तिच्या या फोटोशूटमध्येही मालिकेतील तिचा लूकच पाहायला मिळतो.
-
मराठमोळा पोशाख आणि आकर्षक स्मित यांमुळे शर्वरीची छायाचित्रे खुलून दिसतात.
-
(सर्व फोटो सौजन्य: शर्वरी जोग/ इंस्टाग्राम)

Nitin Gadkari Ethanol: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, “माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला २०० कोटी…”