-
स्टार प्रवाहची ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag TV Serial) ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे.
-
‘ठरलं तर मग’ या मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात.
-
अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari) या मालिकेत ‘सायली’ची (Sayali Role) भूमिका साकारत आहे.
-
जुईने नुकतेच इन्स्टाग्रामवर राखाडी रंगाच्या ड्रेसमधील (Grey Dress Look) सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
जुईने या फोटोंना ‘Look Test Clicks…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री प्रियांका तेंडोलकरने (Priyanka Tendolkar) जुईच्या ड्रेसमधील लूकवर ‘Sundari G’ अशी कमेंट (Comment) केली आहे.
-
जुईची ही मालिका अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई गडकरी/इन्स्टाग्राम)

कोणत्या राशींना नवीन कामाची सुरवात करण्यास उत्तम ठरेल दिवस? वाचा मेष ते मीनचे मंगळवारचे राशिभविष्य