-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरचा (Priyadarshini Indalkar) ‘दशावतार’ (Dashavatar Movie) हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला.
-
प्रियदर्शिनीने या चित्रपटात ‘वंदना’ (Vandana Role) ही भूमिका साकारली आहे.
-
या चित्रपटाच्या निमित्त प्रियदर्शिनीने पिवळ्या साडीतील सुंदर लूक (Yellow Saree Look) केला होता.
-
प्रियदर्शिनीच्या पिवळ्या साडीतील पदरावर दशावताराचे चित्र काढण्यात (Dashavatar Hand Painting) आले आहे.
-
प्रियदर्शिनीने या फोटोंना Just Flaunting My ‘दशावतार’ Saadi! असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी प्रियदर्शिनीच्या साडीतील फोटोंवर ‘खूप गोड दिसते आहेस.. ‘दशावतार’ खूपच सुंदर चित्रपट आणि तुझ काम अप्रतिम..’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
कोकणाची पार्श्वभूमी असलेल्या या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिस (Dashavatar Box Office Collection) गाजवले आहे.
-
दिग्दर्शक सुबोध खानोलकरच्या ‘दशावतार’ या चित्रपटाने चार दिवसांत एकूण ६.२३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा राखाडी ड्रेसमध्ये सुंदर लूक)

अंजली दमानियांचे पती सरकारच्या थिंक टँकमध्ये कसे दाखल झाले? स्वतः सांगितला घटनाक्रम; थेट केंद्रातून हलली सूत्रं