-
मराठी अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) नुकतेच ‘गुगल जेमिनी’ने तयार केलेले साडीतील (Google Gemini Saree Look) फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
रेश्माने या फोटोंना ‘जे मिनी सांगितल ते Gemini ने ऐकले’ असे कॅप्शन दिले आहे.
-
रेश्माच्या गुगल जेमिनी फोटोंवर तिच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
सध्या एआयच्या माध्यमातून तयार केलेल्या साडीतील फोटोंची सर्व तरुणींना भुरळ पडली आहे.
-
गुगल जेमिनी या एआय आधारित ॲपवरून काही सेकंदांतच आकर्षक फोटो तयार करून मिळत असून त्यात हवा तसा त्यात बदल करता येतो.
-
या गुगल जेमिनी ॲपमध्ये केवळ योग्य सूचना देणे गरजेचे असते.
-
रेश्मा सध्या स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)

‘हे’ झाड तारक की मारक ? इतर राज्यात बंदी, महाराष्ट्रात मात्र धडाक्यात…