-
मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावेच्या (Abhidnya Bhave) साडीतील नव्या लूकची (Saree Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये अभिज्ञाने सोनेरी रंगाची सुंदर साडी (Golden Saree Look) नेसली आहे.
-
सोनेरी साडीतील लूकवर अभिज्ञाने गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज (Sleeveless Blouse) परिधान केला आहे.
-
अभिज्ञाने साडीतील फोटोंना ‘कुछ तस्वीरें कहानियाँ बयान करती है, और ये कहानी हमरे पास मेहेफुज है’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री शर्वरी लोहोकरेने (Sharvari Lohokare) अभिज्ञाच्या फोटोंवर ‘AI Peksha Sunder’ अशी कमेंट केली आहे.
-
अभिज्ञा झी मराठीच्या ‘तारिणी’ (Tarini New TV Serial) या नव्या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत अभिज्ञा MNN म्हणजेच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क स्वतःच्या हिंमतीवर समर्थपणे सांभाळणारी कौशिकी खांडेकर हिची भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)

Raj Thackeray : भारत-पाकिस्तान सामन्यात नेमकं कोण जिंकलं? राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून सवाल!