-    लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री धनश्री काडगावकरने नवे फोटो शेअर केले आहेत. 
-    या फोटोंमध्ये तिने फ्लोरल टॉप व जीन्स परिधान केली आहे. 
-    दरम्यान, धनश्री यावेळी मुंबई शहराच्या बीचवर पोहोचली होती. 
-    समुद्रकिनाऱ्यावर उभा राहत यावेळी धनश्रीने वातावरणाचा आनंद घेतलाय. 
-    इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंना तिने “मुंबई ..” असं कॅप्शन दिलं आहे. 
-    दरम्यान, धनश्रीने अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये तुझ्यात जीव रंगला ही मालिकाही आहे. 
-    या मालिकेत तिने ‘नंदिता गायकवाड’ उर्फ वहिनीसाहेब हे पात्र साकारले होते. 
-    दरम्यान, धनश्रीचं “शालू झोका देगो मैना” हे गाणंही प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात अभिनेते प्रभाकर मोरे यांच्याबरोबर धनश्रीने तुफान डान्स केला आहे. 
-    हे गाणं टलास्ट स्टॉप खांदाट या चित्रपटातलं आहे. हा चित्रपट नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. (सर्व फोटो साभार- धनश्री काजगावकर इन्स्टाग्राम) हेही पाहा- बालपण, युवा कार्यकर्ता, सीएम ते पीएम; पंतप्रधान मोदींचे २२ दुर्मिळ फोटो… 
 
  मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंगफेक, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, “स्वतःच्या आई वडिलांचं नाव घ्यायची लाज वाटणाऱ्या बेवारस..” 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  