-
स्नेहल तरडे सध्या दुबई सफरवर गेल्या आहेत.
-
स्नेहल यांनी इन्स्टाग्रामवर दुबईतील काही फोटो शेअर केले आहेत.
-
पती प्रवीण तरडे व काही खास मित्रांबरोबर त्या दुबई फिरायला गेल्या आहेत.
-
‘जीवाची दुबई’ – जीवाभावाच्या माणसांसोबत! असं कॅप्शन स्नेहल तरडे यांनी या फोटोंना दिलं आहे.
-
स्नेहल यांनी बुर्ज खलिफाचा फोटो पोस्ट केला आहे.
-
तसेच दुबईतील इतर ज्या ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या, तिथले फोटोही शेअर केले आहेत.
-
स्नेहल तरडे यांच्या या फोटोंवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
-
(सर्व फोटो- स्नेहल तरडे इन्स्टाग्राम)

अखेर अमेरिकेची खरी अडचण समोर आली! ऊर्जामंत्री म्हणाले, “भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्यापेक्षा…”