-
मराठी अभिनेत्री सुखदा खांडकेकरने नवरात्रीच्या शुभारंभी पारंपरिक लूकमध्ये खास पोस्ट शेअर केली आहे.
-
तिने परिधान केलेली निळसर काठ असलेली केशरी रंगाची रेशमी साडी तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
-
गळ्यातील दागिने, नथ, लाल कुंकू व पारंपरिक दागिन्यांचा उठाव तिच्या बंगाली लूकला पूर्णत्व देतो.
-
झाडांच्या सावलीत टिपलेला हा फोटो तिच्या पारंपरिक सौंदर्याला अधिकच खुलवतो.
-
पोस्टमध्ये सुखदाने बंगाली भाषेतील ओळी वापरल्या आहेत “তুমি নব নব রূপে এসো প্রানে, এসো গানে এসো গানে”.
-
या कॅप्शनचा इंग्रजी अर्थही तिने शेअर केला आहे “Welcome into my soul in new novel ways. Welcome into my song in welcoming of fragrances”.
-
तिने लिहिले आहे “As this auspicious festival of Navratri starts today, I pray happiness, health, peace and love for all of us”.
-
नवरात्रीसाठी खास ‘शुभ नवरात्री’ अशी शुभेच्छाही अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये नोंदवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुखदा खांडकेकर/इन्स्टाग्राम)
अखेर पूर परिस्थितीमुळे विविध परीक्षा पुढे ढकलल्या, एमपीएससीच्या परीक्षा….