-
नवरात्रीच्या स्वागतासाठी मराठी अभिनेत्री किशोरी गोडबोले हिने सोशल मीडियावर खास शुभेच्छा पोस्ट टाकली आहे.
-
या पोस्टमधील तिचे सर्व फोटो एआय तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेले असून, ते पारंपरिक साड्यांमध्ये सादर करण्यात आले आहेत.
-
नवरात्रीच्या नऊ दिवसांचे प्रतीक मानले जाणारे नऊ रंग अभिनेत्रीच्या प्रत्येक लूकमध्ये दिसून येतात.
-
शारदीय नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा – दैवी स्त्रीत्वाचा उत्सव’ अशी कॅप्शन देत तिने देवीभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.
-
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून नवरात्रीसाठी केलेली ही पोस्ट प्रेक्षकांसाठी अनोखा आणि आकर्षक अनुभव ठरली आहे.
-
कॅप्शनमध्ये तिने ‘A celebration of the, Divine Feminine Just enjoying the nine colours trend and Al trend’, असेही लिहिले आहे.
-
नवरात्रीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व एआयनिर्मित फोटोंद्वारे अधोरेखित झाले आहे.
-
आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक सण यांचा सुंदर संगम या पोस्टमधून स्पष्ट दिसतो.
-
किशोरी गोडबोले हिच्या एआयनिर्मित साडीतील लूकने चाहत्यांमध्ये उत्सुकता आणि कौतुकाची भावना निर्माण केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : किशोरी गोडबोले/इन्स्टाग्राम)

US Tariffs : भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकावर